घरगुती Face Pack बनवताना तुम्ही 'या' चुका करता का?

घरगुती फेसपॅक बनवताना हे पदार्थ वापरणे टाळावे
Face Pack
Face PackDainik Gomantak
paste
pasteDainik Gomantak

चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यासाठी अनेक महिला टूथपेस्टचा वापर करतात. पण यामुळे त्वचा खराब होऊ शकते.

spices
spicesDainik Gomantak

अनेक महिला फेसपॅक बनवताना मसाल्याचा वापर करतात. पण यामुळे त्वचा जळजळ होऊन खराब होऊ शकते.

lemon
lemonDainik Gomantak

लिंबूमध्ये ब्लीचिंग एजंट असतात. तसेच याची पीएच पातळी अधिक असते. यामुळे त्वचेवर जळजळ, किंवा पुरळ येऊ शकतात.यामुळे लिंबाचा वापर कमी करावा

baking soda
baking sodaDainik Gomantak

बेकिंग सोड्याचा चुकूनही वापर करू नका. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.

vinegar
vinegarDainik Gomantak

व्हिनेगरचा वापर अधिक केल्यास चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात किंवा त्वचेला जळजळ वाटू शकते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com