Definitely try these two remedies on the day of Karwa Chauth
Definitely try these two remedies on the day of Karwa ChauthDainik Gomantak

Karva Chauth vrat: या दिवशी हे दोन उपाय नक्की करून पहा

करवा चौथ हा सण महिलांसाठी खास असून हा सण सौभाग्याचे प्रतीक मानले जाते
Published on

करवा चौथ (Karva Chauth) हा सण महिलांसाठी खास असून सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा चौथ व्रत 24 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. जर काही कारणामुळे तुमच्या वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा येत असेल तर या दिवशी खास उपाय नक्की करून पहा.

* या उपायाने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील

तुमच्या वैवाहिक जिवानात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे. करवा चौथच्या दिवशी तुमची समस्या एका कागदावर लिहा आणि त्यांचे निराकरण दुसऱ्या कागदावर लिहा. यानंतर संपूर्ण शिव परिवार उपस्थित असलेल्या मंदिरात जा. तुम्ही तिथे शिवची पूजा. यांनंतर दोन्ही कागदपत्रे बंद करा आणि देवाला अर्पण करा. तुमच्या समस्या दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. असे केल्यास समस्या दूर होतील असे मानले जाते. पुढच्या वर्षी करवा चौथवर देवाला नैवेद्य दाखवून समस्या दूर केल्याबद्दल आभार मानावे.

Definitely try these two remedies on the day of Karwa Chauth
Karva Chauth च्या दिवशी चुकूनही 'या' रंगाचे कपडे नका घालू

* नात्यात प्रेमाचा अभाव असेल तर हा उपाय करावा

करवा चौथच्या दिवशी लाल कागदावर तुमचे आणि तुमच्या साथीदारचे नाव सोनेरी अक्षराने लिहावे. यानंतर लाल रंगाचे रेशमी कापड घ्या, त्यात लिहिलेला कागद, 50 ग्रॅम पिवळी मोहरी आणि दोन गोमती चक्र ठेवा आणि त्याची गाठ बांधा. ही गाठ कोणाला दिसणार नाही याची काळजी घ्यावी. पुढच्या वर्षी जेव्हा करवा चौथ व्रत असेल तेव्हा दुसऱ्या दिवशी ही गाठ वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. हा उपाय केल्यास तुमच्या नात्यातील विश्वास आणि प्रेम वाढण्यास मदत मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com