Bad Habits: निरोगी राहण्यासाठी 'या' 5 सवयींना करा Goodbye

तुम्हाला खंरच निरोगी (healthy) राहायचे असेल तर तुमच्या काही वाईट सवयींना (Bad habits) आळा घालणे गरजेचे आहे.
say goodbye these 5 habits to stay healthy
say goodbye these 5 habits to stay healthyDainik Gomantak
Published on
Updated on

तुम्ही अनेक लोकांना बोलतांना एकले असे की जास्त खात नाही, तरीसुद्धा त्यांचे वजन अधिक वाढलेले दिसते. आशा लोकांनी कीही प्रयत्न केला तरी त्यांचे वजन (Weight) कमी होत नाही. अशा लोकांनी या मागे काय कारण आहे ही जाणून घ्यायला पाहिजे. फक्त जास्त खाणेच (Eat) ही एकच कारण होऊ शकत नाही तर आपल्या अनेक वाईट सवयीमुळे (Bad habits) सुद्धा वजन वाढू शकते. वजन (Weight) वाढल्याने अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसे जर लहान वयात जर आजार (Disease) उद्भवत असेल तर आरोग्याला धोका पोहचू शकते. तुम्हाला खंरच निरोगी राहायचे असेल तर तुमच्या काही वाईट सवयीना (Bad habits) आळा घालणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेट या 5 वाईट सवयी.

say goodbye these 5 habits to stay healthy
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

* आहार

नेहमी कमी आहार घेतल्याने वजन कमी होते हा एक मोठा गैरसज आहे. याउलट असे केल्याने वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. अधिक काळ उपाशी राहिल्याने सुद्धा वजन वाढू शकते. तसेच आपल्याला कमकुवतपना सुद्धा येवू शकतो. यामुळेच जास्त वेळ उपाशी राहणे टाळावे. जास्त खाणे तळायचे असेल तर एकाच वेळी खूप जेवण गहेवू नका. या एवजी दिवसभारतून एकदा फळे, कोशिंबीर, रस, अशा पदरथांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल.

say goodbye these 5 habits to stay healthy
Monsoon Menstruation Care Tips: योनीमार्गांचे इन्फेक्शन टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

* चहाचे अधिक सेवन

अधिक वेळ झोपुन राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. परंतु अनेकांनी पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवासात अधिक वेळ झोपायला आवडते. यामुळे आपल्याला आळस येऊ शकते. आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. तसेच अनेकांना सकली उठल्यावर बेड-टी घेण्याची सवय असते. परंतु असे केल्याने आपल्या आरोग्यास धोका पोहोचू शकतो. सकाळी चहा प्यायलल्याने गॅस किंवा अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही जर रिकाम्या पोटी चहा घेत असल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. त्याएवजी सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात. नियमितपणे सकाळी दोन ते तीन ग्लास रिकाम्या पोटी पाणी प्यावे.

say goodbye these 5 habits to stay healthy
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

* अधिक झोप

अधिक वेळ झोपुन राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. परंतु अनेकांनी पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या दिवासात अधिक वेळ झोपायला आवडते. यामुळे आपल्याला आळस येऊ शकते. आळस हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. निरोगी राहण्यासाठी आठ तासाची झोप आवश्यक आहे. जर तुम्ही जास्त वेळ झोपत असाल किंवा दिवसभर झोपत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. अधिक वेळ पर्यंत झोपून राहिल्याने आपला लठ्ठपणा वाढू शकतो. तसेच अनेक आजाराना आमंत्रण दिल्या जाईल.

say goodbye these 5 habits to stay healthy
Monsoon Health Care: मासे खातायं? आधी ही बातमी वाचा

* कॅलरी

शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी शारीरिक श्रम करणे गरजेचे असते. परंतु या गोष्टीबद्दल जाणून घेतल्यानंतर सुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सध्याच्या काळात नेटद्वारे ऑनलाइन शॉपिंगमुळे सर्व घरबसल्या गोष्टी मिळायला लागल्या आहे. यामुळे एका आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय झाली आहे. यामुळे शारीरिक हालचाल होणे कमी झाली आहे. यामुळे शरीरातील पेशी कडक होऊन अनेक आजार निर्माण होऊ शकतात. यामुळे पाठ दुखी, संधिवात यासारखे आजार होऊ शकतात. म्हणूनच नियमित सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लावावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com