Astro Tips
Astro TipsDainik Gomantak

Astro Tips: पुजा करताना जांभई देणे शुभ की अशुभ? अशा लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

देव-देवताची पुजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Published on

Astro Tips: हिंदू धर्मात देवदेवतांची नियमितपणे पुजा केली जाते. असे मानले जाते की त्यांची पुजा केल्याने आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात.पण तुम्हाला माहिती आहे का पुजा करतांना चुक झाल्यास त्याचे अशुभ संकेत लगेच मिळातात. ही संकेत कोणती आहेत हे जाणून घेऊया.

  • जांभई येणे

पुजा करताना जांभई देऊ नये. पूजा करताना वारंवार जांभई येत असेल तर ते अशुभ मानले जाते. कारण याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता आहे.

  • डोळ्यात पाणी येणे

जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना अश्रू येत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याला पूजेचे फळ मिळणार आहे. तसेच त्याच्या समस्या दूर होणार आहेत. करिअरमध्ये यश प्राप्त होते.

Astro Tips
Feng Shui Tips: घराच्या 'या' दिशेला वॉटर फाउंटेन ठेवल्यास मिळेल सुख-शांती
  • पूजा करताना हात भाजणे

पूजेच्या वेळी दिवा लावताना जर एखाद्या व्यक्तीचा हात भाजला तर ते अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की पूजेच्या वेळी त्या व्यक्तीकडून काही चूक झाली आहे, त्यामुळे देवाची पुजा मनोभावे करावी. तरच पुजा केल्याचा फायदा होतो.

  • दिव्याची ज्योत

पुजा करतांना दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत वेगाने जळू लागली तर याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com