स्वस्त आणि मस्त! अ‍ॅमेझॉनचा धमाकेदार सेल; Branded Bluetooth Earbuds अर्ध्या किमतीत मिळणार

तुम्हाला जर उत्तम आवाज आणि कमी किमतीत इअरबड्स खरेदी करायचे असेल तर ही बीतमी तुमच्यासाठी आहे.
Branded Bluetooth Earbuds
Branded Bluetooth EarbudsDainik Gomantak

Branded Bluetooth Earbuds: गाणे ऐकणे असो किंवा चित्रपट पाहतांना साउंट क्वालिटि उत्कृष्ट असेल तेव्हाच मजा द्विगुणित होते. म्हणूनच जर तुम्हाला उत्तम साउंट क्वालिटि असेलेल इअरबड्स खरेदी करायचे असतील, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

Amazon वर Coupon Bonanza Day सेल सुरू आहे. जिथे तुम्ही कूपनद्वारे 10% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता. या सेलमध्ये तुम्हाला अर्ध्या किमतीत इअरबड्स देखील मिळतील.

चांगली गोष्ट म्हणजे या सेलमध्ये ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयची सुविधा दिली जात आहे. तुम्ही या वायरलेस ब्लूटूथ इअरबड्सची साउंट क्वालिटि देखील तपासावी.

  • Blaupunkt Wireless Ear Earbuds

आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या या इअरबडची साउंट क्वालिटि दमदार आहे. त्याची डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचा ऑडिओ इतका जबरदस्त आहे की गाणी ऐकताना एक वेगळाच आनंद मिळतो. यात गुगल आणि सिरी असिस्टंट आहे. त्याची प्लेबॅक वेळ 40 तास आहे. यात लेटेस्ट ब्लूटूथ वर्जन मिळत आहे.

  • फिचर्स

फास्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी

टर्बो व्होल्ट चार्जिंग

एचडी स्टिरिओ साउंट क्वालिटि

पोर्टेबल आणि वायरलेस

लेटेस्ट ब्लूटूथ वर्जन

  • Boult Audio X1 Buds True Wireless in Ear Earbuds

जर तुमच्याकडे हा इअरबड असेल तर तुम्ही ट्रॅफिकमध्येही सहज बोलू शकता. यामध्ये नॉइस कॅन्सिलेशन फिचर आहे, जे बाहेरील आवाज कमी करते. यात 10mm बेस ड्राइव्ह आहेत. एकदा चार्ज करून तुम्ही 24 तास वापरू शकता. हे इअरफोन वॉटरप्रुफ आहे.

  • फिचर

टच कंट्रोल फिचर

5.1 ब्लूटूथ फास्ट कनेक्टिव्हिटी

क्वाड माइक

ऑटो पेअरिंग फीचर

Branded Bluetooth Earbuds
AC मधून निघणाऱ्या पाण्याचा घरगुती कामांसाठी करू शकता वापर
  • boAt Airdopes 458 TWS Wireless Earbuds


तुम्हाला उत्कृष्ट साउंट क्वालिटिचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही हे बोट इअरबड्स खरेदी करू शकता. त्याचा आवाज उत्कृष्ट आहे . हे फक्त 5 मिनिटांत इतके चार्ज होते की ते काही तास आरामात वापरता येते. त्याची प्लेबॅक वेळ 30 तास आहे.

  • फिचर

टच कंट्रोल डिझाइन

फास्ट चार्जिंग

वॉटरप्रुफ

व्हॉइस असिस्टंट सपोर्ट

JBL Wave 200 Wireless Earbuds

तुम्हाला जर 20 तासांच्या प्लेबॅक टायमिंगवाले इअरबड्स खरेदी करायचे असेल तर तुम्ही JBL इअरबड्स खरेदी करू शकता. हे बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहे. ते लॅपटॉप आणि मोबाईल या दोन्हीशी कनेक्ट करू शकतात.

  • फिचर

20 तास प्लेबॅक टाइम

8 mm डायनॅमिक ड्राइव्ह

ड्युअल कनेक्ट टेक्नॉलॉजी

टच कंट्रोल डिझाइन

  • Noise Buds VS104 Pro Truly Wireless Earbuds

जर तुमचे बजेट 1,600 रुपयेपर्यंत असेल तर तुम्ही हे Earbuds घेऊ शकता. हे बोनान्झा विक्रीदरम्यान 60% पर्यंत सूटवर उपलब्ध आहे. Noise मधील या इअरबडचा प्लेबॅक टाइम ४० तासांचा आहे. त्याचे 14.2 mm ड्रायव्हर्स सुपर साउंड देतात. त्याची कनेक्टिव्हिटी इतकी वेगवान आहे की ते एका सेकंदात डिव्हाइसशी कनेक्ट होईल. त्याची डिझाइन पोर्टेबल आहे.

फिचर्स

40 तास प्लेबॅक टाइम

फास्ट चार्जिंग

14.2 mm स्पीकर

कॉम्पॅक्ट डिझाइन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com