...सावधान! नियम मोडाल तर 'यमाच्या' तावडीत जाल

वाहतुकव्यवस्थापन खात्याचा (Goa Transport Department) जनजागृतीसाठी एक अनोखा उपक्रम..
राज्यात दिवसेंदिवस आपघाताचं प्रमाण वाढतच आहे, वाहतूक व्यवस्थापनाने (Goa Transport Department ) नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपाणे वागताना दिसून येतात, वारंवार नियमांच उल्लंघन होताना दिसून येते. नगरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी काही प्रश्नमंजुषा घेण्यात आली  दरम्यान विजेत्यांना हेल्मेट वितरण करताना मंत्री माविन गुदिन्हो.
राज्यात दिवसेंदिवस आपघाताचं प्रमाण वाढतच आहे, वाहतूक व्यवस्थापनाने (Goa Transport Department ) नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपाणे वागताना दिसून येतात, वारंवार नियमांच उल्लंघन होताना दिसून येते. नगरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी काही प्रश्नमंजुषा घेण्यात आली दरम्यान विजेत्यांना हेल्मेट वितरण करताना मंत्री माविन गुदिन्हो. संदीप देसाई
Published on
नगरिकांना आवाहन करताना मंत्री माविन गुदिन्हो.
नगरिकांना आवाहन करताना मंत्री माविन गुदिन्हो.संदीप देसाई
राज्यात दिवसेंदिवस आपघाताचं प्रमाण वाढतच आहे, वाहतूक व्यवस्थापनाने (Goa Transport Department ) नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपाणे वागताना दिसून येतात, वारंवार नियमांच उल्लंघन होताना दिसून येते. नगरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी काही प्रश्नमंजुषा घेण्यात आली  दरम्यान विजेत्यांना हेल्मेट वितरण करताना मंत्री माविन गुदिन्हो.
महत्वाची डिलिट झालेली WhatsApp chat अशी मिळवा परत
वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने यावर तोडगा काढत वाहतुकव्यवस्थापन खात्याने जनजागृतीसाठी एक खास उपक्रम राबावला आहे.
वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने यावर तोडगा काढत वाहतुकव्यवस्थापन खात्याने जनजागृतीसाठी एक खास उपक्रम राबावला आहे. संदीप देसाई
राज्य रास्ता सुरक्षा आठवड्याच्या निमित्ताने हा उपक्रम चालू करण्यात अला आहे. हा उपक्रम 25 ऑक्टोम्बर पर्यंन्त राज्यात ठीक-ठिकाणी दिसून येणार आहे.
राज्य रास्ता सुरक्षा आठवड्याच्या निमित्ताने हा उपक्रम चालू करण्यात अला आहे. हा उपक्रम 25 ऑक्टोम्बर पर्यंन्त राज्यात ठीक-ठिकाणी दिसून येणार आहे. संदीप देसाई
'वाहन चालवताना नियमांचे पालन करा नहीतर हा यम तुम्हाला न्यायला आलाय' असा काहीसा संदेश या थीम मधून देण्याचा प्रयत्न वाहतूक व्यवस्थापन विभागाने केला आहे.
'वाहन चालवताना नियमांचे पालन करा नहीतर हा यम तुम्हाला न्यायला आलाय' असा काहीसा संदेश या थीम मधून देण्याचा प्रयत्न वाहतूक व्यवस्थापन विभागाने केला आहे. संदीप देसाई
राज्यात दिवसेंदिवस आपघाताचं प्रमाण वाढतच आहे, वाहतूक व्यवस्थापनाने (Goa Transport Department ) नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपाणे वागताना दिसून येतात, वारंवार नियमांच उल्लंघन होताना दिसून येते. नगरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी काही प्रश्नमंजुषा घेण्यात आली  दरम्यान विजेत्यांना हेल्मेट वितरण करताना मंत्री माविन गुदिन्हो.
राजकोट येथील आर्ट गॅलरीतील रांगोळी
दरम्यान 'यमाचा' अवतार घेऊन आलेल्या कलाकाराने नगरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.
दरम्यान 'यमाचा' अवतार घेऊन आलेल्या कलाकाराने नगरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. संदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com