आजकाल सर्वांच्या मोबाइलमध्ये व्हॉटअॅप हे अॅप असतेच.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटचा गूगल ड्राइव्ह किंवा अॅपल आईक्लाऊडवर बॅकअप घेतला जातो. तसेच डिलिट केलेल्या चॅटस शेवटच्या बॅक अपच्या तारखेपासून आहेत याची खात्री करा. उदारणार्थ, जर बॅकअप 24 ऑक्टोबर रोजी घेतला असेल तर चॅट त्यापूर्वीची असली पाहिजे, तरच ती चॅट परत मिळेल. Dainik Gomantak
* सर्वात आधी तुम्हाला तुमच्या Android स्मार्टफोनवरुन व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल करावे लागेल आणि नंतर ते पुन्हा इंस्टॉल करावे लागेल.Dainik Gomantak
* यानंतर व्हॉट्सअॅप ओपेन करावे आणि तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा. तुमचं नंबर वेरीफाई करण्यासाठी OTP मिळेल.
Dainik Gomantak
* ओटीपी टाकल्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला चॅट बॅकअप रीस्टोर करण्यास सांगेल. Restore या पर्यायावर क्लिक करावे .
Dainik Gomantak
* व्हॉट्सअॅपवर नंतर गूगल ड्राइव्हवरून बॅकअप शोधेल आणि नंतर तो तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड करेल, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे चॅट परत येईल. Dainik Gomantak