'या' सवयींमुळे हाडे होतात कमजोर

तुमच्या चुकीच्या सवयीमुळे हाडांचे आरोग्य कमजोर होऊ शकते.
health care tips
health care tips Dainik Gomantak
Published on
yoga
yoga Dainik Gomantak

हाडे मजबूत ठेवण्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे.

healthy food
healthy food Dainik Gomantak

आरोग्यासाठी आणि निरोगी हाडांसाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे.

sleep
sleep Dainik Gomantak

मजबूत हाडांसाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. अन्यथा आपल्या आरोग्यासाठी आणि हाडांसाठी घातक ठरू शकते.

stop smoking
stop smoking Dainik Gomantak

हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्मोकिंग करणे टाळावे. स्मोकिंगमुळे हाडे कमजोर होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com