मुकेश अंबानी: मुकेश अंबानी हे जगातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आहेत.
अँटिलिया (Antilia) हाऊस: मुकेश अंबानी यांचे आलिशान हाऊस ‘अँटिलिया’ हे देशातील सर्वात महागडं घर आहे. पण अँटिलियापेक्षाही जगात एक महाग वस्तू आहे. होय, चकीत झालात ना?
खर्च: मुकेश अंबानी यांचे मुंबईत आलिशान ‘अँटिलिया’ हाऊस आहे. हे हाऊस 27 मजली आहे. त्याची किंमत 200 कोटी डॉलर एवढी आहे.
अँटिलियापेक्षा महाग: 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht ची किंमत 48800000000 एवढी आहे. इतक्या पैशात तुम्ही एक छोट बेट खरेदी करु शकता.
सोन्याचा वापर: 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht बनवण्यासाठी तब्बल 10,000 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
कोणी तयार केलं: ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या स्टुअर्ट ह्यूजने 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht तयार केले. हे Yacht तयार करण्यासाठी 3 वर्षे लागले.
कोणी तयार केलं: ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या स्टुअर्ट ह्यूजने 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht तयार केले. हे Yacht तयार करण्यासाठी 3 वर्षे लागले.
लक्झरी सुविधा: 'हिस्ट्री सुप्रीम' Yacht मध्ये एक मास्टर बेडरुम आहे. यात अत्यंत महागडे इंटेरियर आहे. या Yacht मध्ये अनेक लक्झरी सुविधा आहेत.
प्रायव्हेट मालकी: अंबानी यांच्या घरापेक्षा महागडे हे जहाज आहे. 'हिस्ट्री सुप्रीम' असे याचे नाव आहे. हे जहाज प्रायव्हेट व्यक्तीच्या मालकीचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.