Healthy Tips: 'या' लोकांसाठी उसाच्या रस ठरू शकते धोकादायक

Sugarcane Juice Side Effects: उसाच्या रस आरोग्यासाठी पौष्टिक असते पण मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हा रस पिऊ नये.
Sugarcane Juice Side EffectsSugarcane Juice Side Effects |Healthy Tips
Sugarcane Juice Side EffectsSugarcane Juice Side Effects |Healthy TipsDainik Gomantak
Published on
weight
weightDainik Gomantak

उसाच्या रसाचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनी उसाच्या रसाचे सेवन टाळावे.

sleep
sleepDainik Gomantak

झोपेची समस्या असणाऱ्य़ा लोकांनी उसाच्या रसाचे सेवन टाळावे.

blood pressure
blood pressureDainik Gomantak

रक्तदाबाची औषधे घेणार्‍या रुग्णांनीही उसाचा रस पितांना सावधगिरी बाळगावी .

diabites
diabitesDainik Gomantak

मधुमेही असणाऱ्या लोकांनी उसाच्या रसाचे सेवन टाळावे. कारण यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

cold
coldDainik Gomantak

सर्दी किंवा खोकला असल्यास उसाच्या रसाचे सेवन टाळावे. उसाच्या रस थंड असल्याने सर्दी किंवा खोकला अधिक वाढू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com