समुद्र आपली अनेक रूपे दाखवतो कधी मंद लाटांद्वारे सुखावतो तर फेसाळ लाटांसह उफाळतो (siridao beach and rippling high sea waves) (फोटो - संदीप देसाई )
कधी नयनरम्य तर कधी मनमोहक ठरतो आहे हा नजारा
शिरदोणा समुद्र किनारा संरक्षण भिंतीला 15 ते 20 फुट लांब धडकणाऱ्या लाटा
पर्यटक सुखावले आणि भारावले ही या समुद्राच्या रुपाने ( फोटो - संदीप देसाई )
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.