सोयाबीनमध्ये (Soyabean) अनेक पोषक घटक असतात सोयाबीनचे अतिसेवण केल्याने अनेकांना हृदय होण्याची शक्यता असते. यामुळे सोयाबीनचे सेवन प्रमाणात करावे.
सोयाबीनचे (Soyabean) अतिसेवण केल्याने आपले वजन वाढू शकते.
सोयाबीन (Soyabean) खाल्याने अनेकांना अलर्जी होऊ शकते.
गर्भवती महिलांनी सोयबीनचे सेवन टाळावे. त्यांना अनेक समस्याना सामोरे जावू शकते.
सोयाबीनचे अतिसेवण केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.