Side Effects of Oversleeping: आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणे आरोग्यासाठी घातक

गरजेपेक्षा जास्‍त झोप घेतल्याने तुमच्‍या प्रकृतीवर कसा परिणाम होऊ शकतो तसेच तुम्‍ही कोणत्या आजारांना बळी पडू शकता हे जाणुन घेउया
Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak
Published on
Updated on

अनेकांची अशी तक्रार असते की, त्यांना सकाळी इच्छा असूनही वेळेवर उठता येत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आळस. आळशीपणामुळे, एखादी व्यक्ती 7 ते 8 तासांची झोप 10 ते 11 तासांच्या झोपेत बदलते. त्यानंतरही त्याला दिवसभर सुस्त वाटते.

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

गरजेपेक्षा जास्‍त झोप घेतल्याने तुमच्‍या प्रकृतीवर कसा परिणाम होऊ शकतो तसेच तुम्‍ही कोणत्या आजारांना बळी पडू शकता हे जाणुन घेउया

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

मधुमेह :

खरंतर जास्त झोपेमुळे शारीरिक हालचाली होत नाहीत या कारणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जर तुम्ही 9 तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर हा आजार तुम्हाला होउ शकतो.

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

वजन वाढणे :

जास्त झोपेमुळे पचनक्रिया बरोबर राहू शकत नाही, त्यामुळे लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

पाठदुखी :

जास्त वेळ झोपल्याने पाठदुखी, मानदुखी आणि खांदेदुखीची समस्या वाढते.

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

डिप्रेशन :

जास्त झोपेमुळे दिवसभर सुस्तपणा जाणवतो तसेच तुम्ही डिप्रेशनचाही बळी होऊ शकता.

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

डोकेदुखी:

जास्त झोपेमुळे तुम्हाला तीव्र डोकेदुखीची तक्रार होऊ शकते. ही वेदना तुम्हाला दिवसभर जाणवू शकते. अशा परिस्थितीत कॉफीचे सेवन केल्याने तुम्हाला वेदनातून उठण्यास मदत होईल.

Side Effects of Oversleeping
Side Effects of OversleepingDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com