Manmohan Singh: मनमोहन सिंग देणार होते राजीनामा, नरसिंह रावांचा वाजपेयींना फोन; पुढे काय घडलं?

When Manmohan Singh Almost Resigned: वाजपेयींनी ताबडतोब सिंग यांना फोन केला आणि सिंग यांना बजेटवरील टीकेबद्दल सल्ला देत धीर दिला होता
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh Dainik Gomantak
Published on
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh Dainik Gomantak

शोककळा

भारताचे माजी पंतप्रधान महानमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Manmohan Singh
Manmohan Singh Dainik Gomantak

अटल बिहारी वाजपेयी

भारताचे माजी पंतप्रधान आणि लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान आजही त्यांचे योगदान आणि जीवनशैलीची साक्ष देते.

Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh Dainik Gomantak

स्नेहपूर्ण संबंध

वाजपेयीजींचे मनमोहन सिंग यांच्याशी असलेले खास नाते नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. विरोधी पक्षातील असूनही सिंग यांच्याशी असलेले त्यांचे स्नेहपूर्ण संबंध उत्तम होते.

Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh
Manmohan Singh Resignation Dainik Gomantak

टीकेबद्दल सल्ला

तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी वाजपेयींना फोन करून तक्रार केली की अर्थमंत्री मनमोहन सिंग अर्थसंकल्पावरील टीका मनावर घेत तात्काळ राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर वाजपेयींनी ताबडतोब सिंग यांना फोन केला आणि राजकारणात टीका ही वैयक्तिक नसते, ती धोरणांव असते त्यामुळे राजीनामा देऊ नका अशी विनंती केली.

Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh Dainik Gomantak

मैत्रीचं नातं

त्या घटनेनंतर मनमोहन सिंग आणि वाजपेयी यांच्यातील मैत्री बहरत गेली. दोन नेते विरुद्ध पक्षातील असले तरी आदर कायम होता. मनमोहन सिंग कधीच वाजपेयीजींना त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्याचे विसरत नसत.

Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit ShahDainik Gomantak

राजकीय दूरदृष्टी

वाजपेयीजींचा विनोदी स्वभाव, राजकीय दूरदृष्टी, आणि नात्यांमध्ये असलेली उब आजही त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या मनात कायम कोरली गेली आहे.

PM Modi
PM Modi Dainik Gomantak

चिरतरुण

त्याचप्रमाणे आता डॉ. मनमोहन सिंग हे देखील भारतातील इतिहासात आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम चिरतरुण राहणार आहेत, हे नक्कीच.

Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh
Atal Bihari Vajpayee and Manmohan Singh Dainik Gomantak

आठवणींना उजाळा

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतरत्यांच्या आठवणींना उजाळा देणंच केवळ बाकी राहिलं आहे. विरोधी पक्षातील असून देखील वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांचे नातेसंबंध अत्यंत दृढ होते आणि राजकारणापलीकडील ही मैत्री कायम इतरांना प्रेरणा देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com