Astrology: सावधान! डावा डोळा फडफडल्यास होवू शकतो शत्रूसोबत वाद

महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय आहे डोळे मिचकावण्याचा अर्थ
eye winking
eye winkingDainik Gomantak
Published on
Updated on
eye winking
eye winkingDainik Gomantak

ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की शरीराचे सर्व भाग एकामेकाला पुरक असतात. असे मानले जाते की प्रत्येक भागचा एक वेगळा अर्थ असतो.

eye winking
eye winkingDainik Gomantak

आपल्या शरीराचे अवयव अनेक संकेत देत असतात हे अनेकांना माहित नसते. पुरुषांचा उजवा डोळा फडकणे हे पुरुषांसाठी शुभ मानले जाते आणि स्त्रियांच्या डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.

eye winking
eye winkingDainik Gomantak

जर एखाद्या व्यक्तीचा उजवा डोळा फडफडला तर शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याची वरची पापणी आणि भुवया दोन्हीच्या हालचाली झाल्या तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

eye winking
eye winkingDainik Gomantak

करिअरमध्ये प्रगती होऊ शकते आणि पैसा मिळण्याचीही शक्यताअसते. यासोबतच असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याखालील भागाची हालचाल होत असेल तर ते अशुभ मानला जातो.

eye winking
eye winkingDainik Gomantak

डावा डोळा फडफडणे अशुभ मानले आहे. डाव्या डोळ्याचे मिचकावणे आणि भुवयांची हालचाल होणे याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीचे शत्रूशी भांडण होऊ शकते आणि त्यामुळे शत्रुत्व वाढू शकते आणि व्यक्तीचे नाते बिघडण्याची शक्यता असते.

eye winking
eye winkingDainik Gomantak

डाव्या डोळ्याच्या खालच्या भागात हालचाल झाल्यामुळे कोणाशी तरी वाद होऊ शकतो. परंतु स्त्रियांच्या डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ लक्षण मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com