Health Tips: अल्सरवर 5 घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Health Updates Mouth Ulcers : अनेक कारणांमुळे तोंडाच्या आतील भागात फोड येत असेल तर हे 5 घरगुती उपाय करावे.
Mouth Ulcers
Mouth Ulcers Dainik Gomantak
Published on
garlic
garlicDainik Gomantak

तोंडात येणाऱ्या फोडांपासुन बचाव करण्यासाठी लसूण अतिशय उपयोगी आहे. दोन ते तीन लसूणाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवावी. ही पेस्ट फोड आलेल्या जागेवर लावावी. त्यानंतर 15 मिनिटांनी ती पेस्ट धुवावी.

tea tree oil
tea tree oilDainik Gomantak

टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. फोड्यांवर हे तेल लावल्यास फरक पडतो. एका दिवसातून तीन ते चार वेळा फोड्या असलेल्या भागावर लावल्यास आराम मिळतो

ice
iceDainik Gomantak

फोडांवर थंड पदार्थ ठेवल्याने फायदा होता. त्याठिकाणी बर्फ लावण्यास वेदना आणि सूज कमी होते.

milk
milk Dainik Gomantak

दुधामध्ये कॅल्शियम असतं, जे फोडांच्या व्हायरसोबत लढण्याचं काम करतं. शिवाय कॅल्शियममुळे झीजही लवकर भरण्यास मदत होते.

alovera
aloveraDainik Gomantak

फोडांवर कोरफड लावल्यास जळजळ कमी होते. तसेच कोरफडमध्ये असलेले रासायनिक पदार्थ जखम भरण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com