Goa मुख्यमंत्र्यांच्या हाती वीणा अन् चिपळ्या मिसेसच्या डोईवर तुळस; गोव्यातून पंढरपूरला निघाली वारी, पाहा फोटो

Goa To Pandharpur Wari 2024: आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरच्या दिशेने निघाले आहेत.
Goa CM Dr. Pramod Sawant And Sulakshana Sawant
Goa CM Dr. Pramod Sawant And Sulakshana SawantCM Sawant X Handle
Published on
Pramod Sawant And Sulakshana Sawant
Pramod Sawant And Sulakshana SawantCM Sawant X Handle

पंढरपूर निवासी विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातील वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे.

Pramod Sawant And Sulakshana Sawant
Pramod Sawant And Sulakshana SawantCM Sawant X Handle

महाराष्ट्राच्या शेजारी गोवा राज्यातून देखील विविध भागातील वारकऱ्यांची दिंड्या पंढरपूरसाठी रवाना झाल्या आहेत.

Pramod Sawant in Wari 2024
Pramod Sawant in Wari 2024CM Sawant X Handle

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी पायी वारीत सहभाग घेत वारकऱ्यांना निरोप दिला.

Wari From Goa
Wari From GoaDainik Gomantak

दरवर्षी गोव्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात.

Varkari In Goa
Varkari In GoaDainik Gomantak

सोमवारी जवळपास गोव्यातील मुळगाव येथून 250 वारकऱ्यांची पायी वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.

Cancona To Pandharpur Wari
Cancona To Pandharpur WariDainik Gomantak

त्यापूर्वी काही दिवस दक्षिण गोव्यातील काणकोण येथून वारकऱ्यांची वारी पंढरपूरला रवाना झाली.

MLA Vijai Sardesai
MLA Vijai Sardesai Dainik Gomantak

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी या वारीत सहभाग घेत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Vitthal Rukmini
Vitthal RukminiDainik Gomantak

येत्या १७ तारखेला आषाढी एकादमी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल -रखुमाईच्या दर्शनासाठी हजेरी लावतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com