World Environment Day : तांबडी सुर्ल येथे बाराभूमी विद्यालय आवारात ‘गोमन्तक’तर्फे वृक्षारोपण

World Environment Day : यावेळी बाराभूमी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद जोशी, शिक्षिका शर्मिला जोशी, विनिता गावकर, नीता नाईक, रेवा सुधाकरन, सिद्धी भगत, वसुंधरा नाईक, क्रीडा शिक्षक दिप्तेश नाईक, कालिदास गावकर, बाबूराव देसाई तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
World Environment Day
World Environment DayDainik Gomantak

World Environment Day :

तांबडी सुर्ल, जागतिक पर्यावरणदिनानिमित्त गोमन्तकतर्फे तांबडी सुर्ल येथील बाराभूमी विद्यालयाच्या प्रांगणात आज (बुधवारी) वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

यावेळी बाराभूमी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद जोशी, शिक्षिका शर्मिला जोशी, विनिता गावकर, नीता नाईक, रेवा सुधाकरन, सिद्धी भगत, वसुंधरा नाईक, क्रीडा शिक्षक दिप्तेश नाईक, कालिदास गावकर, बाबूराव देसाई तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

World Environment Day
INDIA Alliance In Goa: गोव्यात इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढला; विधानसभेत 30 जागा जिंकण्याचा दावा

या कार्यक्रमाला दैनिक गोमन्तकचे वितरण अधिकारी संजय पाटील तसेच गोमन्तक टीव्हीचे प्रतिनिधी एकनाथ खेडेकर यांचीही उपस्थिती होती. वन खात्याच्या धाटमोड येथील नर्सरीकडून वृक्षारोपणासाठी रोपे पुरवण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com