गोव्यात 80 नवीन कोविड प्रकरणे; सक्रिय रूग्णसंख्या 682 वर पोहोचली

सकारात्मकता दर 6.23% नोंदवला गेला असुन 135 रूग्ण बरे झालेले आहेत,
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: गोव्यात आज तपासण्यात आलेल्या 1284 नमुन्यांमधून नोंदवली गेली 80 नवीन कोविड प्रकरणे समोर आलेली आहेत. यामध्ये सकारात्मकता दर 6.23% नोंदवला गेला असुन 135 रूग्ण बरे झालेले आहेत, गोव्यात सध्या 682 सक्रिय रूग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात कोणताही मृत्यू नोंदवला गेला नाही.

(With 80 new covid cases, active caseload at 682 in goa)

Goa Corona Updates
सरकारी रूग्णालयात उपचारासाठी कोविड अँटीजेन चाचणी बंधनकारक - राणे

सरकारी रूग्णालयात उपचारासाठी यापुढे कोविड अँटीजेन चाचणी (Covid Antigen Test) बंधनकारण करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोमेकॉसह जिल्हा आणि उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर कोविड चाचणी बंधनकारक असणार आहे. असे राणे म्हणाले.

सरकारी रूग्णालयात उपचारासाठी यापुढे कोविड अँटीजेन चाचणी बंधनकारक

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयात होत असलेली रुग्णांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अनेक रुग्णांना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याशिवाय या रुग्णांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार कशा पद्धतीने केले जातील, यावर ही चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karnataka Island Ownership
Sawantwadi Tourist Attack
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Air India reduces flights to Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com