Goa Politics: स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्‍यपालांतर्फे स्वागत समारंभ

राजभवनातील नव्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मान्यवरांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईDainik Gomantak
Published on
Updated on

स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी दोनापावला येथील राजभवनातील नव्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मान्यवरांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थिती लावलेल्या मान्यवरांशी राज्यपाल व त्‍यांच्‍या पत्‍नी ॲड. रिटा पिल्लई यांनी सुसंवाद साधला.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
Top Destination in Goa: गोव्याच्या या सर्वोत्कृष्ट डेस्टिनेशनला भेट दिल्याशिवाय तुमची ट्रीप अपूर्णच!

उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, त्‍यांच्‍या पत्‍नी आमदार दिव्‍या राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक,

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई
Goa Police: गोवा पोलिसांच्या ‘वन स्टॉप’ सेंटरच्या माध्यमातून अखेर माय-लेकाची भेट...

खासदार फ्रान्सिस सार्दिन, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार कार्लुस फेरेरा, प्रेमेंद्र

शेट, माजी खासदार लुईझिन फालेरो, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, राज्यपालांचे सचिव एम. आर. राव तसेच उद्योजक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आदींचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Meeting Central Officials
Goa CM Pramod Sawant accident help
Nitesh Rane Acquitted
Pratima Coutinho Joins Congress
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com