कळंगुटमध्ये पुन्हा अग्नितांडव

कपड्यांच्या गोदामाला लागली आग; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
warehouse in calangute caught fire again today
warehouse in calangute caught fire again todayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कळंगुटमध्ये पुन्हा एकदा भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. समुद्र किनाऱ्याशेजारी असलेल्या कपड्यांच्या गोदामाला आग लागल्याने मोठं नुकसान झालं आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अचानक लागलेल्या आगीमुळे कळंगुट समुद्रकिनारा परिसरात भीतीचं वातावरण होतं. (warehouse in calangute caught fire again today)

warehouse in calangute caught fire again today
अमित शहांच्या घरी केजरीवाल देतात फुकट वीज

कळंगुटमध्ये (Calangute) दोन दिवसात आग लागण्याची दुसरी घटना पाहायला मिळाली आहे. कांदोळी किनाऱ्यावरील शॅक्सना भीषण आग लागल्याची बातमी ताजी असतानाच मंगळवारी पहाटे कळंगुटच्या मुख्य रस्त्यालगत असलेले चार शेडवजा गाळे आगीत भस्‍मसात झाले. या दुर्घटनेत सुमारे 85 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानमालकांनी दिली. ‘बॉम्बे बाजार’ म्हणून ओळखली जाणारी ही दुकाने अनेक वर्षापासून या भागात कार्यरत होती. दुकानात झोपलेल्या कामगारांना दुकानात आग लागल्याचे कळताच तात्काळ अग्निशमन दलाला (FireBrigade) कळविण्‍यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com