Awareness Week : दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त मडगावात राबवली जागृत मोहीम

Awareness Week : यावेळी गोवाकॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन्स व इतरांनी मार्गदर्शन केले.
Awareness Week :
Awareness Week :Dainik Gomantak
Published on
Updated on

Awareness Week : सासष्टी,गोवाकॅनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त मडगावात ग्राहक दक्षतेबाबत जागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी गोवाकॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन्स व इतरांनी मार्गदर्शन केले.

मार्टिन्स यांनी सांगितले की, यंदाच्या या सप्ताहाचा विषय "आय केअर" (मला काळजी) असा आहे. ग्राहकांची लुबाडणूक रोखणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. प्रवासी एजंट, भाड्याने बाईक देणारे यांच्याकडूनही लोकांची फसवणूक होते.

कुठलाही ट्रेडमार्क किंवा कंपनीचे नाव नसलेले आइस्क्रीम विकले जाते, असे ते म्हणाले. केवळ नागरिकांनीच नव्हे तर सरकारनेही यावर दक्ष राहणे आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले.

Awareness Week :
Goa Politics: ई-खनिज लिलावावरून वाक्‌युद्ध: रिव्हॉल्युशनरी गोवन्सकडून सरकारवर टीकास्त्र

तक्रारींसाठी पोस्टकार्डे

गोवाकॅनने पाच हजार मेघदूत पोस्टकार्ड घेतलेली असून ती विद्यार्थी व नागरिकांना वाटण्यात येणार आहेत. त्यावर एक दोन वाक्यात आपली तक्रारी लिहून ते पोस्टकार्ड संबंधित खात्यामध्ये पाठविण्याची व्यवस्था केल्याचे मार्टिन्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Navelim madrasa fraud allegations
rent a car driver attack case
Margao platform fight incident
Pune mountaineering team reaches Everest peak
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com