आमदारांनी घेतली साळ नदीच्या संरक्षणाची शपथ

वेंझी व्हिएगस, दिगंबर कामत यांच्यासह अनेकजण शपथबद्ध
Digambar Kamat Taking Oath for Sal River
Digambar Kamat Taking Oath for Sal RiverDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांनी रविवारी काँग्रेसचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासमवेत साळ नदीच्या संवर्धनाची शपथ घेतली.

साळ नदी गेल्या अनेक दशकांपासून दुर्लक्षित आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जैव-रासायनिक ऑक्सिजन पातळीच्या आधारावर नावेली येथील साळ नदीचा भाग देशभरातील ३०२ प्रदूषित नदींपैकी एक म्हणून ओळखला होता. या नदीच्या पाण्याची गुणवत्ता विविध प्रदूषणामुळे खालावली आहे, असे व्हिएगस यांनी सांगितले.

Digambar Kamat Taking Oath for Sal River
काँग्रेसचा श्रेय घेण्याचा प्रकार सहन करणार नाही

साळ नदी वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. साळ नदीच्या काठावर जे कोण राहतात त्यांनी साळ नदीचे प्रदूषण वाढणार नाही याची दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com