Vasco Illegal Construction: जीसीझेडएमए’कडून पालेत अवैध बांधकामाची पाहणी

माजी पर्यावरण मंत्री श्रीमती एलिना साल्ढाना आणि स्थानिक काँग्रेस नेते ओलेन्सियो सिमोईस यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.
Vasco Illegal Construction
Vasco Illegal Construction Gomantak Digital Team
Published on
Updated on

Vasco Illegal Construction: जलस्त्रोत खाते तसेच ‘जीसीझेडएमए’ ने वेळसाव, पाले आणि इसॉर्सिमधील पाले गावात रेल विकास निगम लिमिटेडने केलेल्या अवैध बांधकामाची पाहणी केली.

या दोन्ही शासकीय विभागांनी मार्च महिन्यात गोंयचो एकवोट आणि ‘गोंयचे रापोंणकरांचो एकवोट’ यांच्या तक्रारीच्या आधारे जागेची पाहणी केली.

लवकरच अहवाल सादर करणार. यापूर्वी जलस्त्रोत खात्याने वेळसावच्या पर्यावरणीय संवेदनशील भागात दुहेरी ट्रॅकिंगसाठी केलेल्या बेकायदेशीर कामांवर टीका करणारा अहवाल सादर केला होता.

Vasco Illegal Construction
CM Pramod Sawant: किनाऱ्यांची सुरक्षा होणार सक्षम; 15 मीटर इंटरसेप्टर बोट गोवा पोलिसांच्या ताफ्यात दाखल

जीसीझेडएमए’ने आज अतिशय तपशीलवार स्थळ तपासणी केली, यावेळी रेल्वे विकास निगम लिमिटेडने वैधानिक संस्थांकडून परवानगी घेतली आहे का, असा प्रश्न विचारला गेला.

माजी पर्यावरण मंत्री श्रीमती एलिना साल्ढाना आणि स्थानिक काँग्रेस नेते ओलेन्सियो सिमोईस यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.

Vasco Illegal Construction
Colvale Police Raids: कोलवाळ येथे सकाळी सकाळीच धडकले पोलिसांचे पथक; 'हे' आहे कारण...

कारण चांदोर,गिरडोलीमधील स्थिती वेळसाव आणि कासावली सारखी नव्हती. त्यांनी रेल्वे विकास निगम लिमिटेड ला उच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरवापर करू नये, असा इशारा दिला.

गोंयचो एकवोटचे सदस्य ऑर्विल दौराडो रॉड्रिग्स यांनी रेल्वे विकास निगमने केलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com