Goa Forest Officer Missing: उसगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी बेपत्ता; मिरामार परिसरात आढळली कार

फोंडा पोलिस करताहेत तपास
Goa Forest Officer Missing
Goa Forest Officer MissingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Forest Officer Missing: उसगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी धरजीत अनंत नाईक हे 11 जुलैपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यांची कार मिरामार येथे आढळली आहे. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला आहे.

ज्या दिवशीपासून नाईक बेपत्ता झाले होते त्या रात्री त्यांनी अखेरचा फोन कॉल पत्नीला केला होता. तेव्हापासून ते गायब आहे. फोंडा पोलिस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

नाईक हे नागेशी फोंडा येथे राहतात. ज्या रात्री ते बेपत्ता झाले त्याच मध्यरात्री 12 वाजून 20 मिनिटांनी ते या मिरामार भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतात. त्यांनी फोनवरून पत्नीला दोन दिवस विश्रांतीसाठी कॉटेजवर राहणार असल्याचे सांगितले होते. पण दोन दिवस उलटूनही ते न परतल्याने कुटूंबियांनी पोलिसात तक्रार दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

 Kali Tiger Reserve Hunting Case
Goa Forest Department reservation for disabled
forest minister vishwajit rane wildlife conservation meeting
Goa Bison Attack
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com