वारखंडे-फोंड्यात अनोळखी मृतदेह आढळला

तीव्र वास येत असल्याने येथील काही लोकांनी शोधाशोध केली तेव्हा ट्रकच्या केबिनमधे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.
Death body
Death body Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: वारखंडे-फोंडा येथील पार्क केलेल्या एका ट्रकमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी रात्री सापडला. तीव्र वास येत असल्याने येथील काही लोकांनी शोधाशोध केली तेव्हा ट्रकच्या केबिनमधे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

(unidentified body was found in ponda)

Death body
Mumbai Police‘वॉन्टेड’ विकी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द

याबाबत फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी लगेच धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. मात्र मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेहा एखाद्या भिकाऱ्याचा असू शकतो, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिक तपास करीत असून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Man ChatGPT Viral Video
Goa CM Pramod Sawant accident help
Bori culvert railing damage
Hoysala Dynasty Garuda Lenka Warriors
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com