Mumbai Police‘वॉन्टेड’ विकी मुंबई पोलिसांकडे सुपूर्द

कुख्यात गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याला गोव्यातून घेऊन नवी मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस पथक मुंबईला रवाना झाला.
Criminal Vicky Arrested in Panjim
Criminal Vicky Arrested in PanjimDainik Gomantak

पणजी: मुंबईतील गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ असलेल्या कुख्यात गुंड विक्रांत देशमुख ऊर्फ विकी याला गोव्यातून घेऊन नवी मुंबई क्राईम ब्रँचचे पोलिस पथक मुंबईला रवाना झाला. त्याच्याविरुद्ध नेरूल (मुंबई) पोलिस स्थानकात खून व खंडणीवसुलीचे गुन्हे नोंद आहेत.

(Mumbai Crime Branch team left for Mumbai after taking the notorious gangster Vikrant Deshmukh from Goa)

Criminal Vicky Arrested in Panjim
Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी?

हे गुन्हे करून विकी फरारी झाला होता व हे मुंबई पोलिस त्याचा पाठलाग करत होते. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाल्याने त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पणजीचे पोलिस निरीक्षक अमित पालेकर यांनी दिली. गेल्या आठवड्यात गोवा व नवी मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सापळा लावून गुंड विकी याला एखाद्या फिल्मी चित्रपटाप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास पणजीतील कसिनोच्या परिसरात अटक करण्यात आली होती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com