लाईन दुरूस्ती आणि कपडे सुकत घालताना वीजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू; कुंकळ्ळी, कोलवाळ येथील घटना

राज्यात दोन दिवासांत वीजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू
Electrocution Death
Electrocution Death Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात दोन दिवसांत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कोलवाळ औद्योगिक वसाहतीमध्ये दुरूस्तीवेळी लाईन हेल्परचा तर, कुंकळ्ळीत कपडे सुकत घालत असताना आसाम येथील कामगाराचा मृत्यू झाला आहे.

कोलवाळ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दुरूस्तीवेळी वीजेचा झटका लागून लाईन हेल्परचा मृत्यू झाला. लाडू विष्णू पेडणेकर (वय 36, रा. केरी, पेडणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

Electrocution Death
विमान, ट्रेनमधून प्रवास करा; IRCTC घेऊन आलंय भन्नाट गोवा टूर पॅकेज, जाणून घ्या सविस्तर

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत भाड्याच्या खोलील राहणाऱ्या मूळच्या आसाम येथील कामगाराचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. भुवनेश्वर देक्का (वय 30) असे या कामगाराचे नाव आहे.

भुवनेश्वर रात्री दहाच्या सुमारास ओले कपडे सुकत घालताना अचानक वीजेचा शॉक बसला आणि तो बेशुद्ध पडला. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com