कांदोळीत दोन शॅकला भीषण आग

या आगीत लाखोंची हानी झाली आहे
Candolim beach
Candolim beachDainik gomantak
Published on: 
Updated on: 

आज दुपारच्या सुमारास कांदोळी बीचवरील दोन शॅकला अचानक आग लागली. या आगीने काही वेळात रोंद्ररूप धारण केले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तसेच परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते.

Candolim beach
Devendra Fadnavis: उत्पल पर्रीकर हे चांगले कार्यकर्ते, मात्र...

दरम्यान, वाडी-कांदोळीत (Candolim) दोन शॅकला (shacks) भीषण आग (fire) लागली. या आगीत लाखोंची हानी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या शॅकचे मालक- हरि बागकर आणि सांतान फर्नाडीस हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com