Khandola Accident: खांडोळा येथे ट्रकची लोखंडी कमानीला धडक; ट्रकचालक गंभीर जखमी

संबंधित मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे
Truck Hits Height Barrier At Khandola
Truck Hits Height Barrier At KhandolaDainik Gomantak

Truck Hits Height Barrier At Khandola: खांडोळा येथे एका ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. गंवडाळी पुलाच्या मार्गावर खांडोळा येथे असलेल्या लोखंडी कमानीला ट्रकची धडक बसल्याने हा अपघात घडला. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

या अपघातात ट्रकच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले असून अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Truck Hits Height Barrier At Khandola
Mumbai Goa Flight: खराब हवामानाचा इंडिगोच्या फ्लाईटला फटका, मुंबईला उड्डाण केलेले विमान 'मोपा'वर परतले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com