Valanka AlemaoElection

Valanka Alemao

Election

Dainik Gomantak 

तृणमुलच्या उमेदवार वालांका आलेमाव यांचा घरोघरी प्रचार सुरू

चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) आणि लुईझींन फालेरो (Luizinho Faleiro) यांच्या पाठिंब्यामुळे आपण या मतदारसंघात विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Published on

मडगाव: तृणमुलच्या नावेली (Navelim) मतदारसंघातील उमेदवार वालांका आलेमाव (Valanka Alemao) यांनी रुमडामळ येथून घरोघरी प्रचार सुरू केला आहे. वडील चर्चिल आलेमाव यांनी नावेलीचे आमदार असताना भरपूर कामे केलीत. त्यांना पाठिंबा देणारे मतदार आपल्यालाही देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>Valanka Alemao</p><p>Election</p></div>
गोव्यातील मंत्री बसले रहिवाश्यांबरोबर पंगतीला

चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) आणि लुईझींन फालेरो (Luizinho Faleiro) यांच्या पाठिंब्यामुळे आपण या मतदारसंघात विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, चर्चिल आलेमाव, लुईझींन फालेरो आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे तीन आमदार आता तृणमूलच्या बाजूने गेल्याने सासष्टी तालुक्यात किमान तीन जागा तृणमूलने (TMC) जिंकण्याची आशा ठेवली आहे. नावेली मतदारसंघातील लढत चौरंगी होणार असल्याने ही निवडणूक (Election) कोणीही जिंकू शकतो अशी प्रतिक्रिया राजकीय विश्‍लेषक क्लिओफात कुतीन्हो यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com