Tree Plantation : कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीमध्‍ये वृक्षारोपण

Tree Plantation : महेश पाटील यांनी, कुंकळ्‍ळी इंडस्‍ट्रियल इस्‍टेटमधील समस्‍यांचे निवारण करण्‍यासाठी सदोदित मदत करू, असे सांगून झाडे लावण्‍यावर भर दिला.आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स म्‍हणाले की, या औद्योगिक वसाहतीमधील समस्‍यांवर ताेडगा काढण्‍यासाठी प्रयत्‍न करू.
Tree Plantation
Tree PlantationDainik Gomantak

Tree Plantation :

कुंकळ्ळी, इंडस्ट्रियल इस्टेटमधील विविध कंपन्‍यांनी मिळून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंकळ्‍ळी इंडस्‍ट्रियल इस्‍टेटमध्‍ये एक हजारहून अधिक रोपांची लावण केली.

या कार्यक्रमाला गोवा इंडस्ट्रियल डेव्‍हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, सदस्य सचिव शमिला मोंतेरो उपस्‍थित होत्‍या.

कुंकळ्‍ळी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अभय केणी यांनी स्‍वागत केले. यावेळी केणी म्‍हणाले की, झाडे लावणे आणि त्‍यांचे रक्षण करणे हे पर्यावरण शुद्धीसाठी अतिशय उपयुक्त आहे.

Tree Plantation
Goa Loksabha Election Result: भाजपला आघाडी, तरीही विजय दुरापास्त; मुरगावातील मतदानात पुरुषांच्या तुलनेत महिलांचा वरचष्मा

महेश पाटील यांनी, कुंकळ्‍ळी इंडस्‍ट्रियल इस्‍टेटमधील समस्‍यांचे निवारण करण्‍यासाठी सदोदित मदत करू, असे सांगून झाडे लावण्‍यावर भर दिला.आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स म्‍हणाले की, या औद्योगिक वसाहतीमधील समस्‍यांवर ताेडगा काढण्‍यासाठी प्रयत्‍न करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com