Porvorim Project: या मार्गावरून प्रवास म्हणजे वाईट स्वप्नच! NH 66 वरील कोंडीमुळे प्रवाशांना मनस्ताप

Elevated Corridor Porvorim: वाहतूक कोंडी आणि परिणामी तासंतास विलंबामुळे प्रवासी संतापले
Elevated Corridor Porvorim: वाहतूक कोंडी आणि परिणामी तासंतास विलंबामुळे प्रवासी संतापले
Elevated Corridor PorvorimDainik Gomantak
Published on
Updated on

Elevated Corridor Project Porvorim

पर्वरी: काही महिन्यांपासून पर्वरीत सुरु असलेल्या एल्हिवेटेड कॉरिडॉरच्या कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. राष्ट्रीय महामार्ग-66 वर, घुरीये जंक्शन ते मॉल दी गोवा आणि आणि परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्राफिक जॅमने हैराण केलं.

एल्हिवेटेड कॉरिडॉरच्या कामामुळे वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती, मात्र हा पर्यायी मार्ग निवडून सुद्धा प्रवाशांचा त्रास कमी झालेला नाही. आजही इथून प्रवास करणाऱ्या लोकांना वाहतूक कोंडी आणि परिणामी तासंतास विलंबाचा सामना करावा लागतोय.

24 महिन्यांच्या मुदतीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले असूनही रोज येणाऱ्या या व्यत्ययामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय.

Elevated Corridor Porvorim: वाहतूक कोंडी आणि परिणामी तासंतास विलंबामुळे प्रवासी संतापले
Sunburn Festival 2024: 'असले महोत्सव नवी पिढी उद्ध्वस्त करतात',गोव्यातील ग्रामस्थांचा 'सनबर्न'विरोधात एल्गार

महिला कर्मचाऱ्यांच्या मते कामावरून लवकर निघून देखील वेळेत घरी पोहोचता येत नाही, तर दुचाकीचा वापर करणारे देखील वाढत्या ट्रॅफिकमुळे मदत करण्यासाठी बनवलेले सर्व्हिस रस्ते दैनंदिन प्रवाशांसाठी एक भयानक स्वप्न बनलं आहेत असं म्हणायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com