Goa News: रामनवमी निमित्त सावईवेरेतील अनंत देवस्थानात सजवलेला शेषशायी अनंत

Today's Marathi Breaking News: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी.
Goa News Marathi
Goa News Marathi Dainik Gomantak
Published on
Updated on

Savoi Verem Goa: रामनवमी निमित्त सावईवेरेतील अनंत देवस्थानात सजवलेला शेषशायी अनंत

Ram Navami Bicholim: सियावर प्रभू रामचंद्र की जय..!

गिमोणे-पिळगाव येथील रामचंद्र उर्फ रघुनाथ देवस्थानात श्रीरामनवमी उत्साहात. पाळणागीताच्या तालावर जन्मसोहळा साजरा.

Ram Navami: श्री हनुमान देवस्थान वाळपई येथे राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न, पाळणा गीत गाऊन भाविकांनी घेतले प्रभूंचे दर्शन

Goa Politics: पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत भाजपा स्थापना दिन निमित्त भाजपा फलक फडकवला

Goa Politics: डॉ.देविया राणेंकडून वाळपईत आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप स्थापना दिवस साजरा

Goa News
Goa NewsDainik Gomantak

Gia Politics: मंत्री विश्वजीत राणेंनी वाळपई कार्यालयात कार्यकर्त्यांसह साजरा केला भाजप स्थापना दिवस

मंत्री विश्वजीत राणेंनी वाळपई कार्यालयात कार्यकर्त्यांसह साजरा केला भाजप स्थापना दिवस. भाजप स्थापना दिवस.सभापती रमेश तवडकरांनी आपल्या घरावर फडकवला भाजपचा झेंडा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com