Goa Petrol-Diesel Price: देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल, जाणून घ्या गोव्यातील आजचे भाव

गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.
Goa Petrol-Diesel Price
Goa Petrol-Diesel Price dainik gomantak
Published on
Updated on

Goa Petrol-Diesel Price: देशात आजचे (मंगळवार, दि.27) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत निश्चित केली जाते.

यूपीची राजधानी लखनऊ आणि वाराणसी, प्रयागराज, बरेली, आग्रा, गोरखपूर आणि कानपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये आजही तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.75

Panjim ₹ 97.75

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.29

Panjim ₹ 90.29

South Goa ₹ 89.68

Goa Petrol-Diesel Price
Credit Card Dues: 5 टक्के लोकांनी खर्च केले 2 लाख कोटी; RBI चिंतेत, तर बॅंकर्स म्हणातायेत होऊ दे खर्च...

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com