Tiswadi News : डोंगरीत डेंग्यूचा संसर्ग; परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना

Tiswadi News : आरोग्य खात्याच्या पथकाने डोंगरीतील धाकटे भाट येथे येऊन डेंग्यूचा स्रोत शोधून काढला आहे. लोकांना परिसर स्वच्छता ठेवण्याची सूचना केली आहे.
 Dengue Cases
Dengue CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Tiswadi News :

तिसवाडी सांतआंद्रेतील डोंगरी गावात डेंग्यूचा संसर्ग झाला असून रॅपीड चाचणीत रुग्ण आढळल्याने परिसरात भीती पसरली आहे.

आरोग्य खात्याच्या पथकाने डोंगरीतील धाकटे भाट येथे येऊन डेंग्यूचा स्रोत शोधून काढला आहे. लोकांना परिसर स्वच्छता ठेवण्याची सूचना केली आहे.

 Dengue Cases
Goa Todays Update: धक्कादायक! म्हापसात 21 वर्षीय प्रियेसीवर प्राणघातक हल्ला करुन प्रियकर फरार

धाकटे भाट, डोंगरी भाट येथे गेल्या काही दिवसात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने भीती निर्माण झाली होती. त्यात रॅपीड चाचणीत काही जणांचा अहवाल सकारात्मक आल्याने चिंता वाढली. याची दखल पणजीतील आरोग्य खात्याच्या मुख्यालयातून निरीक्षणासाछी पथक आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Independence Day 2026 guidelines
Sattari waterfall drowning case
TCP Act Section 39A Goa
 Damodar Naik Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com