Power Shutdown: बार्देश, पेडणे तालुक्यात रविवारी वीज खंडीत होणार

थिवी उपकेंद्रात दुरूस्तीचे काम
Power Shutdown in Bardez, Pernem
Power Shutdown in Bardez, Pernem Dainik Gomantak

Power Shutdown: उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश आणि पेडणे तालुक्यातील अनेक भागांमध्ये रविवारी वीज खंडीत होणार आहे. थिवी वीज उपकेंद्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Power Shutdown in Bardez, Pernem
AI in School of Goa: गोव्यातील शाळांमध्ये मिळणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे; कोणत्या वर्गासाठी? वाचा सविस्तर...

रविवारी, 11 जून रोजी पहाटे 6 ते दुपारी साडे अकरा या काळात थिवी येथील वीज वाहिनीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या काळात बार्देश आणि पेडणे तालुक्यातील वीजप्रवाह खंडीत राहणार आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवांसाठी, असनोडा वॉटर वर्क्स, जिल्हा रूग्णालय येथील वीज पुरवठा सुरळीत राहिल, असेही कळविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com