Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime Case|कुडचडे गोळीबार खून प्रकरणी धागेदोरे नाहीच

कुडचडे येथे गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणाला नऊ दिवस उलटून गेले, मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.
Published on

केपे: कुडचडे येथे गोळी झाडून केलेल्या खून प्रकरणाला नऊ दिवस उलटून गेले, मात्र पोलिसांच्या हाती अद्याप काहीच धागेदोरे लागलेले नाहीत. १ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. पहाटेच्या वेळी होडीतून रेती घेऊन येत असताना कुणी अज्ञाताने केलेल्या गोळीबारात झारखंड येथील कामगार ठार, तर अन्य एक कामगार जखमी झाला होता.

(There are no threads in shooting murder case)

Goa Crime News
Goa Lok Sabha Elections| भाजपात अनेकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू; जोरदार मोर्चेबांधणी

सध्या चौकशीच्या नावाखाली फक्त धरपकड सुरू आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे कुडचडेत दहशत निर्माण झाली आहे. अवैध रेती व्यवसायात व रेतीवाहतूक करणाऱ्या बऱ्याच जणांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन तपास काम सुरू केल्याने कुडचडे व सावर्डेतील अनेकजण तणावाखाली आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com