Theft in Temple
Theft in TempleDainik Gomantak

Theft in Mapusa Temple: म्हापशाच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी; चांदीच्या शिवलिंगासोबतच इतर वस्तू लंपास

म्हापसा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Published on

Theft in Mapusa Temple: गोव्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. आता तर दिवसाढवळ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Theft in Temple
Ponda-Sanquelim Municipal Council Election 2023: साखळीत 144 कलम लागू; दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश

चोरट्याने 50 हजार किमतीचे चांदीचे शिवलिंग, पुजाऱ्याचा मोबाईल आणि पेनड्राईव्ह लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. काल (27 एप्रिल) संध्याकाळी 6.10 ते 6.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान, मंदिरमधील ही तिसरी चोरीची घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या चोराचा शोध घेण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com