GST Installment: केंद्राकडून गोव्याला 539 कोटींचा ‘जीएसटी’ हप्ता वितरित

GST Installment: केंद्र सरकारने गोव्याला जीएसटी कर हस्तांतरणाचा ५३९.२ कोटींचा जून महिन्याचा हप्ता जारी केला आहे.
The Central Government has released the June installment of 539.2 crores of GST tax transfer to Goa
The Central Government has released the June installment of 539.2 crores of GST tax transfer to GoaDainik Gomantak

GST Installment: केंद्र सरकारने गोव्याला जीएसटी कर हस्तांतरणाचा ५३९.२ कोटींचा जून महिन्याचा हप्ता जारी केला आहे. देशातील २८ राज्यांमध्ये गोव्याचा वाटा सर्वांत कमी आहे तर उत्तर प्रदेशचा वाटा २५,०६९ सर्वाधिक आहे.

The Central Government has released the June installment of 539.2 crores of GST tax transfer to Goa
Goa: गोव्यातील राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयात बॉम्ब ठेवलाय! धमकीचा ईमेल आणि पोलिसांची धावपळ

केंद्राने सर्व राज्यांसाठी १ लाख ३९ हजार ७५० कोटी रुपये वितरित केले आहेत. केंद्राने दिलेली ही रक्कम राज्य सरकारला विकास व भांडवली खर्चाला गती देण्यासाठी सक्षम करण्यास मदत करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com