मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची नारायण राणेंसोबत बैठक; गोव्यातील उद्योगांसंदर्भात विशेष चर्चा

उद्योग वाढीसाठी केंद्रातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती राणे यांनी दिली
Special discussion between CM Pramod Sawant and Industry Minister Rane regarding industries in state
Special discussion between CM Pramod Sawant and Industry Minister Rane regarding industries in state Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राणे यांनी राज्यातील उद्योगांच्या संदर्भात विशेष चर्चा केली. उद्योग वाढीसाठी केंद्रातर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Election 2027
Sewage Water In Colva Creek
Goa Assembly Election 2027 updates
Tiger Death In Goa 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com