Goa: मासेमारी करणाऱ्याच्या हाकेला धावले 'INS आदित्य'

गंभीर जखमी झालेल्या मच्छिमाराला गुरुवारी गोव्याजवळ आयएनएस आदित्यने तातडीने वैद्यकीय मदत दिली.
Fisherman
FishermanDainik Gomantak

भारतीय नौदल जहाज (INS) आदित्यने गुरुवारी गोव्याच्या 75 Nm पश्चिमेस गंभीर जखमी झालेल्या मच्छिमाराला (Fisherman) तातडीने वैद्यकीय मदत दिली आहे, अशी माहिती पीआरओ डिफेन्स, मुंबई यांनी दिली आहे.

Fisherman
गोव्यातील हुकूमशाही सत्तेला हटवून काँग्रेसला संधी द्या: राहुल गांधी

PRO डिफेन्स, मुंबई यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मासेमारी बोटी, FV महोन्नाथन, INS आदित्य कडून आलेल्या एका कॉलच्या आधारे, गोव्याच्या 75 nm पश्चिमेला 3 फेब्रुवारी 2022 रोजी गंभीर जखमी झालेल्या मच्छिमाराला त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली.

या मच्छिमाराच्या उजव्या हाताच्या बोटाला ठेचून मार लागल्याने फ्रॅक्चर झाले. गंभीर जखमी झालेल्या मच्छिमाराला गुरुवारी गोव्याजवळ आयएनएस आदित्यने तातडीने वैद्यकीय मदत दिली.

Fisherman
शिवसेनेचा विश्वजित राणे यांच्यावर 200 कोटींच्या औषध घोटाळ्याचा आरोप

मच्छीमाराला (Fisherman) बोटीमध्ये बसवण्यापूर्वी त्याचा रक्तस्त्राव रोखण्यासाठी आणि पुढील उपचार करण्याआधी त्याचे प्राथमिक उपचार केले गेले. एकदा स्थिर स्थितीत आल्यानंतर, मच्छिमाराला त्याच्या सहकाऱ्यांकडे परत सुपूर्त करण्यात आले आणि बोटच्या चालक दलाला पुरेशा प्रमाणात शिजवलेले अन्न देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com