राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे यंदा साळावली धरण पूर्ण क्षमतेने तेरा दिवस आधीच भरले असून रविवार ७ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी साळावली धरण ओव्हर फ्लो झाले.
आता हा नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची मंदियाळी धरणाकाठी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी २० जुलै २०२३ तारखेला ओव्हरफ्लो झाले होते. धरण भरल्याचे कळताच पर्यटकांनी धरण परिसरात फेरफटका मारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.