Verna Crime: वेर्णा येथे कार्यरत वैज्ञानिकावर बलात्काराचा गुन्हा

अमृतसर येथील महिलेने दाखल केला गुन्हा
Verna Crime
Verna CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

अमृतसर हरयाणात येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी सध्या गोव्यात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकावर गुन्हा दाखल केला आहे.

(Scientific officer booked for rape by Verna police)

Verna Crime
Ravi Naik: राज्यातील युवकांना कृषी क्षेत्रात मोठी संधी

मिळालेल्या माहितीनुसार वेद प्रकाश सोनी असे आरोपीचे नाव असून तो मुळचा प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असुन, सध्या तो गोव्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत वैज्ञानिक आहे. यांच्याविरोधात सध्या अमृतसर, हरयाणात राहणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेने दाखल केला आहे.

Verna Crime
Margao: गृह कर्ज घोटाळा प्रकरणात मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

तो गुन्हा झीरो एफआयआरच्या आधारे दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली. वेर्णा पोलिसांनी आरोपी सोनी यांच्याविरुद्ध कलम 354, 354-ए, 376 कलम 420 अन्वये एफआयआर दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com