Chitrarath Competition : सत्तरी शिमगोत्सव; चित्ररथ स्पर्धेत महालक्ष्मी समिती प्रथम

Chitrarath Competition : रोमटामेळ स्पर्धेत स्वर साई म्हापसा प्रथम
Chitrarath Competition
Chitrarath Competition Dainik Gomantak
Published on
Updated on

Chitrarath Competition :

वाळपई, पर्यटन खात्याच्या सौजन्याने वाळपई नगरपालिका व सत्तरी समितीतर्फे वाळपई येथे आयोजित शिमगोत्सव शोभायात्रेत सहभागी चित्ररथ, कला पथके व कलाकारांसाठी घेतलेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

रोमटामेळ स्पर्धेत पहिले पारितोषिक म्हापसा येथील स्वर साई शिमगोत्सव मंडळाला, चित्ररथ स्पर्धेचे बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीला व लोकनृत्यासाठी कुर्टी येथील सरस्वती कला मंडळ केळबाई या पथकाला प्राप्त झाले आहे.

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे, चित्ररथ स्पर्धा प्रथम - बांदोडा महालक्ष्मी नागरिक समिती, द्वितीय - कुंभारजुवे नागरिक समिती, तृतीय- मार्शेल दाडसाखळ स्पोर्ट्स, चौथे - चिंबल बालगोपाळ कला सांस्कृतिक मंडळ, पाचवे - सिद्धेश्वर कला मंडळ बस्तोडा, उत्तेजनार्थ - मेरशी सांस्कृतिक ट्रस्ट, ताळगाव युथ क्लब ताळगाव, रास्सय युथ लोटली, श्री देव राष्ट्रोळी कला मंडळ गिरी बार्देश

Chitrarath Competition
Goa BJP: भाजपच्या विकासामुळे काँग्रेसला मडगाव-पत्रादेवी-मडगाव प्रवास शक्य; इच्छुकांची मात्र बस चुकली

लोकनृत्य स्पर्धा पहिले - सरस्वती कला मंडळ केळबाई कुर्टी फोंडा, द्वितीय- शामपुरुष कलापथक सर्वण- डिचोली, तिसरे- शांतादुर्गा शिव रजनीकला संघ कुर्टी फोंडा, चौथे - घाडवंश लोकमांड केरी सत्तरी, पाचवे - कुलस्वामिनी कलासंघ मोर्ले सत्तरी,

उत्तेजनार्थ- नवदुर्गा कला क्रीडा मंडळ काणकोण, नवदुर्गा कला संघ मडकई, विजया कला मंडळ फोंडा, लोकमत सखी व्हीजन डिचोली, नवदुर्गा कला संस्कृती मंडळ केरी ओम नमो शिवाय फोंडा, कोटेश्वर आजोबा म्हाऊस सत्तरी, वेताळ सांस्कृतिक मंडळ काणकोण, श्री पारवडेश्वर महिला मंडळ केरी, घोडेश्वर सेल्फ हेल्प ग्रुप म्हाऊस.

रोमटामेळ स्पर्धा. प्रथम - स्वर साई श्रीमत मंडळ म्हापसा. द्वितीय- खांडेपार शिमगोत्सव समिती खांडेपार तिसरे- सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई आगापूर, चौथे- सातेरी पिसांनी शिमगोत्सव मंडळ धारबांदोडा.

Chitrarath Competition
Goa BJP: भाजपच्या विकासामुळे काँग्रेसला मडगाव-पत्रादेवी-मडगाव प्रवास शक्य; इच्छुकांची मात्र बस चुकली

राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा : (ब-१२ वर्षाखालील) प्रथम - तनश्री दत्ता वाडीकर - म्हापसा, द्वितीय - आरोही दीपक वेरेकर-सावईवेरे, तृतीय-अद्वैत संभाजी शेटकर-बोर्डे डिचोली उत्तेजनार्थ -आयुषी अमरेश घोलकर - खोतोडा . राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धा (अ- १८ वर्षांवरील) प्रथम मदन महादेव तारी-वळवई. द्वितीय- प्रमोद मधू मोर्लेकर- धामसे सत्तरी. तृतीय- नागेंद्र नार्वेकर- वरगाव मार्शल

वेशभूषा स्पर्धा (क गट) प्रथम- पार्थ कामत सातोस्कर -साखळी, द्वितीय- जीविका समीर नाईक- सांतिनेज गोवा. तृतीय -नकुल सुरेश गावकर कुडशे सत्तरी गोवा.

सत्तरी तालुका पातळीवर वेशभूषा स्पर्धा सावी सचिन गावस- गुळ्ळे सत्तरी, अंश अमरेष घोलकर - खोतोडा, आराध्य नीलेश गावस- झर्मे, स्वराली ज्ञानेश्वर गावस - चरावणे, आरुष पांडुरंग गावडे -वांते सत्तरी, निरवी नरेंद्र नार्वेकर - केरी सत्तरी, प्रदमन रवी गावस - चरावणे, निर्वी दामोदर गावकर- हिवरे बुद्रुक यांना बक्षिसे प्राप्त झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com