पावसामुळे मडगावात गटारे तुंबल्याने रस्ते जलमय

काल झालेल्या मुसळदार पावसामुळे अनेक गटारे आणि नाले तुंबले होते. पावसाच्या पाण्याला अन्य मार्ग सापडला नसल्याने हे पाणी थेट रत्यावरून वाहत असल्याचे दिसत होते.
Roads in Margao flooded due to heavy rains
Roads in Margao flooded due to heavy rainsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : मडगाव नागरपालिका सामान्यांना दिलासा देण्यात असमर्थ ठरले असून पावसाळ्यापूर्वी सर्व गटारे आणि नाले साफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मडगाव परिसरात सर्व सरतयवरून वाहत असलेले पाणी याचा पुरावा देत आहे.

Roads in Margao flooded due to heavy rains
पावसाचे पाणी वाढल्याने काकोडा येथील धनगर वाड्यावरील साकवाची वाताहत

काल झालेल्या मुसळदार पावसामुळे अनेक गटारे आणि नाले तुंबले होते. पावसाच्या पाण्याला अन्य मार्ग सापडला नसल्याने हे पाणी थेट रत्यावरून वाहत असल्याचे दिसत होते. मडगाव नगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वीच्या दक्षतेकडे घेण्यात आलेल्या काळजीच्या असहकाराच हे प्रमाण आहे.

अशाने मडगाव परिसरातील अनेक रस्त्यावर गटारे आणि नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी वाहण्याचे प्रकार घडले आहेत

यात आके परिसर , कोकण रेल्वे बाह्य रास्ता , रावणफोंड येथील नालंदा अपार्टमेंट समोरील रास्ता, ओल्ड स्टेशन रोड रस्ता ,कोंब येथील अंडर रेल्वे ब्रिज रस्ता सहित अन्य रस्त्यांचा यात समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com