Goa Tourism: पर्रा रोडवर मिळणार डियर जिंदगीचा अनुभव; रेंट-अ-सायकलद्वारे पर्यटनाचा अनोखा उपक्रम

Parra Road Goa: डियर जिंदगीमध्ये ज्याप्रमाणे आलीया सायकलिंग करते त्याच प्रमाणे तुम्ही देखील सायकलिंग करू शकता
Parra Road Goa: डियर जिंदगीमध्ये ज्याप्रमाणे आलीया सायकलिंग करते त्याच प्रमाणे तुम्ही देखील सायकलिंग करू शकता
Parra Road GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Rent a cycle Parra Goa

पर्रा रोड: गोव्यातील प्रसिद्ध पर्रा रोडच्या चर्चा तुम्ही ऐकल्याचं असतील, आलीया भट आणि शाहरुख खान यांच्या डियर जिंदगी या चित्रपटामुळे पर्रा रोड बराच प्रसिद्ध झाला. बार्देस तालुक्यातील हा भाग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि याच पर्यटनाचा फायदा सामान्य जनतेला व्हावा किंवा स्थानिक बेरोजगार तरुणांना मदत मिळावी म्हणून आमदार मायकल लोबो यांनी एक मोहीम सुरु केली आहे. पर्राच्या रोडवर आता पर्यटक सायकलिंग करू शकणार आहेत. डियर जिंदगीमध्ये ज्याप्रमाणे आलीया सायकलिंग करते त्याच प्रमाणे तुम्ही देखील सायकलिंग करू शकता.

या नवीन मोहिमेमुळे स्थानिक तरुणांना पर्यटनामधून रोजगाराची एक आगळीवेळी संधी उपलब्ध होणार आहे. रेंट-अ-सायकल या योजनेच्या अंतर्गत पर्यटकांना सायकल दिल्या जातील आणि या निर्णयामध्ये पर्राचे सरपंच चंद्रकांत हरमलकर यांनी देखील हमी भरली आहे.

Parra Road Goa: डियर जिंदगीमध्ये ज्याप्रमाणे आलीया सायकलिंग करते त्याच प्रमाणे तुम्ही देखील सायकलिंग करू शकता
Parra Road: 'डिअर झिंदगी' रोडनजीक शेतात कार कलंडली

या नवीन उपक्रमामुळे स्थानिकांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधींना मी नक्कीच प्रोत्साहन देतोय असं खुलं मत तिन्ही व्यक्त केलं आहे. या नवीन उपक्रमामुळे पर्यावरणाला काही हानी पोहोचणार नाही सोबतच पर्यटकांना आकर्षित करण्यात देखील स्थानिक यशस्वी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com