दिवसभरात 655 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 9 जणांचा मृत्यू

गोव्यात पॉझिटिव्हिटी दर 16.74% इतका आहे
corona case in goa
corona case in goaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Corona Updates: आज गोव्यात दिवसभरात 655 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 16.74% इतका आहे. दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona Updates)

corona case in goa
वेर्णा रहिवाशांची पाण्यासाठी वणवण, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
  • नवे कोरोनाबाधित : 655

  • बरे झालेल्यांची संख्या : 1465

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 7051

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3708

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 9

  • पॉझिटिव्हिटी दर : 16.74%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com