Rangoli Competition 2023 : मडगावात शनिवारी रांगोळी स्पर्धा

Rangoli Competition 2023 : उत्सवानिमित्त शनिवार, २५ रोजी मडगावच्या नगरपालिका आगाखान बागेत अखिल गोवा रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
 Margao Rangoli Competition 2023
Margao Rangoli Competition 2023Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rangoli Competition 2023 : सासष्टी, मडगावच्या सॉलिड पार्टी ट्रस्टने दिंडी उत्सवानिमित्त शनिवार, २५ रोजी मडगावच्या नगरपालिका आगाखान बागेत अखिल गोवा रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धा सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत आयोजिण्यात आली आहे. त्यानंतर रांगोळी लोकांच्या प्रदर्शनार्थ खुली असेल.

 Margao Rangoli Competition 2023
Goa Politics: सर्वच मंत्री घोटाळेबाज

स्पर्धा आयोजनास पिंपळकट्टा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

West Zone Athletics
Margao Municipal Land Dispute
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa Olympic Association election
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com