Tokyo Olympic मधील खेळाडूंच्या समर्थनात Goa BJP युवा मोर्चाची रॅली

Tokyo Olympic स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजप युवा मोर्चाने काढली रॅली.
Goa BJP youth Wing
Goa BJP youth Wing Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: टोकियो ऑलिंपिक (Tokyo olympic) स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) युवा मोर्चाच्या मांद्रे शाखेतर्फे मोरजी समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी धावती रेली काढण्यात आली तसेच त्यानंतर समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. (Rally by Goa BJP Youth Wing in support of Indian athletes in the Olympics)

मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोड काढण्यात आली. सुरवातीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गोवा राज्य अध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी बावटा दाखवून रेलिचा प्रारंभ केला.

Goa BJP youth Wing
Tokyo Olympics: मेरी कॉमचा विजयी पंच, मनिकाचाही संघषपूर्ण विजय

यावेळी राज्य जनरल सेक्रेटरी अखिल पर्रीकर, मांद्रे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष रामा नाईक,भारतीय जनता पार्टी मांद्रे मतदार संघ अध्यक्ष मधू परब,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गोवा कार्यकारिणी सदस्य विठू शेट गावकर, आतिश शेटगावकर ,सचिन गडेकर ,उत्तर गोवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नवीन कुबल तसेच मांद्रे युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि युवकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com